यवतमाळ :पांढरकवडा मार्गावरील वाकी गावजवळ गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक झाडावर आदळला. या अपघातात ट्रकचा चालक ठार झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता, की ट्रकवरील गॅसचा टँकर तुटून बाजूला पडला आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गॅस टॅन्करचा भीषण अपघात, ड्रायव्हरचा मृत्यू - यवतमाळ गॅस टँकर अपघात
यवतमाळमध्ये गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. यात टँकरचा चालक ठार झाला आहे.

accident
यवतमाळ - पांढरकवडा मार्गावरील वाकी गावजवळ गॅस टँकरचा भीषण अपघात
सविस्तर बातमी लवकरच ...
हेही वाचा - धुलीवंदनाच्या दिवशी नागपूर शहरात असणार कडेकोट बंद, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई - पोलीस आयुक्त