यवतमाळ - जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेषराव जुमनाके यांच्या शेतात वीज पडून दोन बैल जागीच ठार झाले. आधीच पावसाअभावी संकटात सापडलेला बळीराजा आता आणखीन संकटात सापडला आहे.
रिधोरा येथे वीज पडून २ बैल जागीच ठार - tree
रिधोरा येथील शेषराव जुमनाके यांच्या शेतात मशागतीची कामे चालू होती. दरमान अचानक वादळी वाऱ्यासहआ विजेचा कडकडाट सुरू झाला. शेतामध्ये निंबाच्या झाडाखाली बांधलेल्या बैलावर वीज पडून २ बैल जागीच ठार झाले.
रिधोरा येथे वीज पडून २ बैल जागीच ठार
रिधोरा येथील शेषराव जुमनाके यांच्या शेतात मशागतीची कामे चालू होती. दरमान अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. शेतामध्ये निंबाच्या झाडाखाली बांधलेल्या बैलांच्या अंगावर वीज पडली. या घटनेत दोन्ही बैल जागीच ठार झाले. आधीच पावसाअभावी संकटात सापडलेला शेतकरी आणखीन संकटात अडकला आहे.