यवतमाळ - जिल्ह्यातील घाटंजी शहरातील एका अल्पवयीन मुलीवर प्रेमसंबंधातून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. आकाश नरसिगं दर्शनवार (वय.25) असे आरोपीचे नाव आहे. आकाश याने एका अल्पवयीन 17 वर्षीय मुली सोबत प्रेम सबंध प्रस्तापित करून तिच्यावर अत्याचार केला.
प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - yavatmal latest news
जिल्ह्यातील घाटंजी शहरातील एका अल्पवयीन मुलीवर प्रेमसंबंधातून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी घाटजी पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ही बाब घरच्या मंडळीच्या लक्ष्यात आल्यावर त्यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार नोदंविली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास घाटंजी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेश शुक्ला करत असून आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.