महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Yavatmal Wife Killing कौटुंबिक वादातून पत्नीवर पतीने केले धारदार शस्त्राने सपासप वार - Husband Killing wife Umarkhed Yavatmal

उमरखेड येथे तान्हा पोळा सण उत्सव असताना त्यादिवशी कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या Yavatmal Wife Killing केली. ही घटना 27 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अश्विनी विशाल पोंगाडे Ashwini Pongade massacre Umarkhed असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. Husband Killing wife Umarkhed Yavatmal

Police investigating the Ashwini Pongade murder case, dead Ashwini in inset
अश्विनी पोंगाडे हत्याकांडाचा तपास करताना पोलीस, इन्सेटमध्ये मृतक अश्विनी

By

Published : Aug 27, 2022, 8:54 PM IST

यवतमाळ उमरखेड येथे तान्हा पोळा सण उत्सव असताना त्यादिवशी कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या Yavatmal Wife Killing केली. ही घटना 27 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अश्विनी विशाल पोंगाडे Ashwini Pongade massacre Umarkhed असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. Husband Killing wife Umarkhed Yavatmal

मारहाणीचे रूपांतर हत्येतअश्विनी गेल्या चार महिन्यापासून उमरखेड येथील व्यंकटेश नगर येथे आपल्या भावाच्या घरी चार महिन्यापासून राहत होती. 27 ऑगस्ट रोजी तिचा पती विशाल नारायण पोंगाडे वय 40 वर्षे हा उमरखेड येथे आला होता. दरम्यान पती-पत्नीमध्ये वाद झाला वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन त्याने तिच्यावर शस्त्राने वार करून तिची हत्या केली. दरम्यान याप्रकरणी मृतकचा भाऊ श्याम कदम याने उमरखेड पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली. त्यावरून उमरखेड पोलिसांनी पती विशाल पोंगाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृतक महिलेला एक मुलगा, दोन मुली असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सतत होणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे जिल्हा पुन्हा हादरला आहे.

हेही वाचाAkola Youth Video Before Suicide न्यायाधीश साहेब, माझा पोलिसांवर विश्वास राहिला नाही म्हणत बनविला व्हिडिओ, दोन तरुणांची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details