मोजणी केंद्रासमोर शिवसेनेचा फटाके फोडून जल्लोष - activists
शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्रा समोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. त्या सुरुवाती पासूनच आघाडीवर होत्या. त्यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.
मोजणी केंद्रासमोर शिवसेनेचा फटाके फोडून जल्लोष
यवतमाळ - यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी या विजयी झाल्या आहेत. शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्रा समोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. त्या सुरुवाती पासूनच आघाडीवर होत्या. त्यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.