महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Independence Day सुकळी शेतशिवारात शेतकरी व माजी सैनिकांनी तिरंगा फडकवून दिला जय जवान जय किसानचा नारा - Amrit Mahotsav of Freedom

उमरखेड तालुक्यातील सुकळी Sukali in Umerkhed Taluka येथील शेतशिवारात शेतकरी व माजी सैनिकांनी भारतीय ध्वज तिरंगा flag hoisting by farmers and ex servicemen at Sukli फडकावून जय जवान जय किसान जय विज्ञानचा नारा दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त Amrit Mahotsav of Freedom प्रगतिशील शेतकरी अशोक वानखडे यांच्या शेतात डवरणी करणाऱ्या बैलजोडीला सजवून व जुवाला तिरंगे झेंडे बांधून शेतीकाम Agricultural work by tying tricolor to cart करण्यात आले.

Flag hoisting by farmers and ex-servicemen at Sukli Shetshiwar
सुकळी शेतशिवारात शेतकरी व माजी सैनिकांकडून झेंडावंदन

By

Published : Aug 15, 2022, 5:44 PM IST

यवतमाळ येथील उमरखेड तालुक्यातील सुकळी Sukali in Umerkhed Taluka येथील शेतशिवारात शेतकरी व माजी सैनिकांनी भारतीय ध्वज तिरंगा flag hoisting by farmers and ex servicemen at Sukli फडकावून जय जवान जय किसान जय विज्ञानचा नारा दिला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त Amrit Mahotsav of Freedom प्रगतिशील शेतकरी अशोक वानखडे यांच्या शेतात डवरणी करणाऱ्या बैलजोडीला सजवून व जुवाला तिरंगे झेंडे बांधून शेतीकाम Agricultural work by tying tricolor to cart करण्यात आले. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान शेतकरी, शेतमजूर आणि माजी सैनिकांनी तिरंगा ध्वज फडकावून, राष्ट्रगीत म्हटले सोबतच 'सुजलाम सुफलाम, वंदे कृषिभूमी' चा नारा देत कृषी उन्नती साधण्याचा संकल्प केला. Flag hosting in Sukali

सुकळी शेतशिवारात शेतकरी व माजी सैनिकांनी तिरंगा फडकवून दिला जय जवान जय किसानचा नारा

तालुक्यात ठिकठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रमयवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील शेतशिवारात शेतकरी व माजी सैनिकांनी भारतीय ध्वज तिरंगा फडकवून जय जवान जय किसान चा दिला नारा दिला. सुकळी तालुक्यात विविध सामाजिक संघटनांकडून देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही हौशी तरुणांनी सकाळी ध्वजारोहनानंतर तिरंगा रॅलीही काढली होती.

हेही वाचाIndependence Day सातार्‍यातील येणके गावात 75 विधवांच्या हस्ते ऐतिहासिक ध्वजारोहण

ABOUT THE AUTHOR

...view details