यवतमाळ - शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विश्वासाला तडा गेला आहे. आर्णी येथील मध्यवर्ती बँक शाखेतील 52 ग्राहकांच्या खात्यातून एक कोटी 7 लाख रुपये परस्पर काढून गहाळ करण्यात आले. हा प्रकार बँक अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांच्या लक्षात येताच शाखेचे व्यवस्थापक, अकाऊंटन, लेखापाल, कॅशीयर, सहायक कर्मचारी यांना तातडीने निलंबित करण्यात आले. तसेच संपूर्ण बँकेच्या खातेदाराची रक्कमेची चौकशी लावण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकराम कोंगरे यांनी दिली.
यवतमाळच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्णी शाखेत आर्थिक घोळ; चार जण निलंबित - आर्णीच्या बँकेत पैशांचा घोळ
आर्णी येथील मध्यवर्ती बँक शाखेतील 52 ग्राहकांच्या खात्यातून एक कोटी 7 लाख रुपये परस्पर काढून गहाळ करण्यात आले. हा प्रकार बँक अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांच्या लक्षात येताच शाखेचे व्यवस्थापक, अकाऊंटन, लेखापाल, कॅशीयर, सहायक कर्मचारी यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक