महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारंजा - दारव्हा मार्गावर सोमठाणा घाटात पिकअप व्हॅन व नॅनो कारचा अपघात, दोन गंभीर - 2 injured

वाशिम जिल्ह्यातील कारंजा - दारव्हा मार्गावर दोन गाड्यांचा अपघात झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महेंद्रा पिकअप व नॅनो कारचा अपघात

By

Published : Jun 18, 2019, 11:55 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील कारंजा - दारव्हा मार्गावरील सोमठाणा घाटात महेंद्रा पिकअप व नॅनो कारचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

महेंद्रा पिकअप व नॅनो कारचा अपघात

कारंजा येथील देवडा परिवारातील काही सदस्य दारव्हा येथून कारंज्याकडे वापस येत असताना अपघात झाला. जखमींवर यवतमाळ येथील रुणालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details