यवतमाळ - यवतमाळ जिल्हा खेळाडूंची खाण आहे. या जिल्ह्याने राज्याला प्रत्येक क्षेत्रात नामवंत खेळाडू दिले आहेत. स्केटींग स्पर्धेत शेतकरी कन्या असलेल्या अनुष्का गजानन कोरपकवार हिने ( Anushka won a gold medal in the National Skating Championship Jaipur ) जयपूर येथे झालेल्या नॅशनल स्तरावरील ( National Skating Championship ) स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. यापूर्वी पुणे येथे पार पडलेल्या नॅशनल स्तरावरील स्पर्धेत तिने सिल्वर पदक प्राप्त केले होते. या यशामुळे यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनुष्काचे यश प्रेरणादायी ठरणारे आहे.
Yavatmal News : शेतकरी कन्येची स्केटिंग स्पर्धेत भरारी, राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलं सुवर्णपदक - National Skating Championship in Jaipur
स्केटींग स्पर्धेत शेतकरी कन्या असलेल्या अनुष्का गजानन कोरपकवार हिने जयपूर येथे झालेल्या नॅशनल स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण ( National Skating Championship in Jaipur ) पदक मिळविले आहे. स्केटिंग हा चपळतेने व कौशल्यपूर्ण खेळला जातो. शरीराची लवचिकता वाढविणारा हा खेळ आहे.
![Yavatmal News : शेतकरी कन्येची स्केटिंग स्पर्धेत भरारी, राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलं सुवर्णपदक अनुष्का गजानन कोरपकवार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14109242-thumbnail-3x2-opp.jpg)
Anushka Gajanan
यवतमाळमधील शेतकरी कन्या अनुष्काचे राष्ट्रीय स्पर्धेत यश