यवतमाळ - पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेची पुणे पोलीस आयुक्त यांच्या सोबत आताच चर्चा करून घटनेची माहिती जाणून घेतली. आग आटोक्यात आल्यानंतर नुकसानीची माहिती स्पष्ट होईल. या प्रकरणाच्या चौकशीनंतर आगीचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आज गृहमंत्री देशमुख यवतमाळ येथे आले असता बोलताना त्यांनी सांगितले.
सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची चौकशीनंतर कारण स्पष्ट होईल - अनिल देशमुख - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बद्दल बातमी
सिरम इन्सिट्यूटला लागलेल्या आगीचे कारण चौकशीनंतर स्पष्ट होईल असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ते यवतमाळ येथे आले असता बोलत होते.

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची चौकशीनंतर कारण स्पष्ट होईल - अनिल देशमुख
सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीची चौकशीनंतर कारण स्पष्ट होईल - अनिल देशमुख
घातपात की अजून काय?
या प्रकरनाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतच घातपात की अजूनकाय हे स्पष्ट होईल. या इमारतीत कोव्हीशीड ही लस तयार होत नसून इतर लस तयार होत असल्याची त्यांनी माहिती दिली.
Last Updated : Jan 21, 2021, 11:35 PM IST