यवतमाळ :(Yavatmal) ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रामनगर(रुई) येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी (Fed up with the debt market) पणाला कंटाळून आत्महत्या (farmers suicide) केली. वसंत ब्रम्हा जाधव (वय 50 )असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी यावर्षी शेतात कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची लागवड केली होती. परंतु, अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले. त्यामुळे बँक आणि सावकारी यांच्याकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, ही विवंचना त्यांना सतावत होती. त्यातच ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जात वाढ होत होती. अशातच वसंत जाधव यांनी पिकांवर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक (Suicide by consuming poison) प्राशन करून जीवनयात्रा संपवली.
farmers suicide : कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - A farmer commits suicide
यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वसंत ब्रम्हा जाधव नावाच्या एका शेतकऱ्याने कर्जबाजारी (Fed up with the debt market) पणाला कंटाळून; विष प्राशन (Suicide by consuming poison) करुन आत्महत्या (farmers suicide) केली. मृत शेतकऱ्यावर अलाहाबाद बँक, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि खासगी सावकारी कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत देण्याची मागणी केली जात आहे.
शेतकऱ्याची आत्महत्या
मृत शेतकऱ्यावर अलाहाबाद बँक, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि खासगी सावकारी कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत देण्याची मागणी केली जात आहे.