महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Yavatmal Babhulgaon Incident यवतमाळच्या बाबुळगाव येथील बेंबाळा धरण प्रकल्पात 22 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

बेंबळा प्रकल्प धरणात Bembala Project Dam २२ वर्षे युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची Yavatmal Babhulgaon Incident खळबळजनक घटना समोर आली आहे. गौरव भीमराव महानूर Gaurav Bhimrao Mahanu राहणार अंतरगाव असे मृतक युवकाचे नाव आहे.दुचाकीने पुलावरून जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. पुलावरचे खड्डे वाचविण्यासाठी गौरवने आपली दुचाकी पुलाच्या Deceased Youth is Antargaon काठाने घेतली असता तो दुचाकीसह धरणात कोसळला व दुचाकीत पाय अडकल्याने त्याला वर येता आले नाही, असे नागरिकांतून बोलले जात आहे.

Yavatmal Babhulgaon Incident
युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

By

Published : Aug 19, 2022, 7:41 AM IST

Updated : Aug 19, 2022, 9:04 AM IST

यवतमाळबाभुळगाव Yavatmal Babhulgaon Incident येथील बेंबळा प्रकल्प धरणात Bembala Project Dam २२ वर्षे युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गौरव भीमराव महानूर Gaurav Bhimrao Mahanur राहणार अंतरगाव असे मृतक Deceased Youth is Antargaon युवकाचे नाव आहे. गौरव हा आपल्या दुचाकीने पुलावरून जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. पुलावरचे खड्डे वाचविण्यासाठी गौरवने आपली दुचाकी पुलाच्या काठाने घेतली असता तो दुचाकीसह धरणात कोसळला व दुचाकीत पाय अडकल्याने त्याला वर येता आले नाही, असे नागरिकांतून बोलले जात आहे.

युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

आजूबाजूच्या परिसरात हळहळ गौरवला ताबडतोब पाण्यातून वर येता आले नाही. तसेच पाणी मोठ्या प्रमाणात खोल असल्याने त्याचा बेंबळा धरणात बुडून मृत्यू झाले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गौरव भीमराव या युवकाने पुलावरून जाताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्याचा दुचाकीत पाय अडकून तो धरणात कोसळला. त्यावेळी त्याला वर येत न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा Dahi Handi festival भाजपकडून मुंबई महापालिका टार्गेट, तब्बल ३७० ठिकाणी दहीहंडीचे केले आयोजन

Last Updated : Aug 19, 2022, 9:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details