महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 25, 2022, 5:05 PM IST

ETV Bharat / state

Yavatmal Accident : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; 14 जण गंभीर जखमी

लग्नाला जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल चौदा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत ( Arni Borgaon Road Truck Accident In Yavatmal ) आहे.

Yavatmal Accident
Yavatmal Accident

यवतमाळ - लग्नाला जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल चौदा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आर्णी ते बोरगांव राज्य महामार्गावर ही घटना घडली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Arni Borgaon Road Truck Accident In Yavatmal ) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माल वाहतूक करणाऱ्या वाहनातून वऱ्हाडी आर्णी कडून भंडारी कडे जात होते. तेव्हा बोरगांव नजिक वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामध्ये वाहन पटली झाल्याने चौदा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा -Afzal Khan Tomb Security : प्रतापगड पायथ्याशी असणाऱ्या अफजल खानच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details