महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किटाकापरा-चोसाळा मार्गावर बस उलटली, १०-१५ प्रवासी जखमी - किटाकापरा-चोसाळा मार्ग

आज दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशी घेऊन जात होती. वळणावर बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

किटाकापरा-चोसाळा मार्गावर उलटलेली बस

By

Published : Apr 4, 2019, 3:23 PM IST

Updated : Apr 4, 2019, 3:39 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील किटाकापरा-चोसाळा मार्गावर बस उलटून १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहे. यामध्ये नागरिकांसोबत शाळकरी मुलांचा समावेश आहे. जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

किटाकापरा-चोसाळा मार्गावर उलटलेली बस

आज दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशी घेऊन जात होती. वळणावर बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

Last Updated : Apr 4, 2019, 3:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details