महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वंचितने डावल्याने नाराज युसूफ पुंजाणींनी बसपकडून भरला उमेदवारी अर्ज - MIM

वंचित बहुजन आघाडीने तिकिट कापल्याने नाराज असलेल्या युसूफ पुंजाणी यांनी आज बहुजन समाज पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी भरण्यास जाताना युसूफ पुंजाणी

By

Published : Oct 3, 2019, 11:32 PM IST

Updated : Oct 3, 2019, 11:44 PM IST

वाशिम- वंचित बहुजन आघाडीने युसुफ पुंजाणी यांना डावलून डॉ. राम चव्हाण यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या युसूफ पुंजाणी यांनी बहुजन समाज पक्षाकडून आज मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन करत कारंजा तहसील कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

युसूफ पुंजाणींनी बसपकडून भरला उमेदवारी अर्ज

यावेळी बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी बसपकडून निवडणूक लढवत असल्याचे पुंजाणी यांनी सांगितले.

हेही वाचा - दिव्यांग मतदारांच्या घरोघरी जावून दिले जाते मतदानाचे निमंत्रण

Last Updated : Oct 3, 2019, 11:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details