वाशिम - ग्रामीण भागात शेतीचा हंगाम संपला महिलांना रोजगार मिळत नाही. तसेच लॉकडाऊन असल्यामुळे इतरही काम नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेलूबाजार येथील एका महिलेने गृहउद्योग सुरू करून संसाराला हातभार लावला आहे.
लॉकडाऊनमध्येही गृहद्योग करून तिने संसाराला लावला हातभार - लॉकडाऊन इफेक्ट
उन्हाळ्यात शेतातील कामे नसल्याने अनेक महिला घरीच राहतात. तसेच लॉकडाऊन असल्यामुळे इतर कामे देखील नाहीत. त्यामुळे शेलुबाजार येथील ज्योती अवगन यांनी पीठ गिरणी चालविणे, इतर महिलांना मशिनच्या साहाय्याने शेवया बनवून देत आहेत.
लॉकडाऊनमध्येही गृहद्योग करून तिने संसाराला लावला हातभार
उन्हाळ्यात शेतातील कामे नसल्याने अनेक महिला घरीच राहतात. तसेच, यंदा लॉकडाऊन असल्यामुळे इतर कामे देखील नाहीत. त्यामुळे शेलुबाजार येथील ज्योती अवगन यांनी पीठ गिरणी चालविणे, इतर महिलांना मशिनच्या साहाय्याने शेवया बनवून देत आहेत. लॉकडाऊनमध्ये सर्वच लघू व्यवसाय बंद झाले असले तरी हा व्यवसाय सुरू आहे. त्यांना या व्यवसायामुळे संसाराचा गाडा चालविण्यासाठी चांगली मदत मिळत असल्याचे त्या सांगतात.
Last Updated : May 21, 2020, 10:23 PM IST