वाशिम- जिल्ह्यातील कारंजा शहरात मोठ्या शस्त्रसाठ्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा आणि कारंजा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
हेही वाचा - वाशिममध्ये महालक्ष्मीच्या सणाचे औचित्य साधून अमरनाथ यात्रेचा देखावा

कारंजा शहरातील हबीब नगरातील एका घरामधून ३ तलवारी, २ गुप्त्या, ४ चाकू आणि ५ लोखंडी पाईप पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - पालघरमध्ये मस्करीत गळा दाबल्याने तरुणाचा मृत्यू