वाशिम- शांती आणि एकात्मकतेचा संदेश घेऊन वाशिम ते वाघा बॉर्डर असा 1800 किलोमिटरच्या सायकल मोहीमेला निघालेले सायकलपटू नारायण व्यास हे ११ मार्च रोजी वाघा बॉर्डर येथे पोहचले. आपल्या सायकल यात्रेतून देशात शांती, प्रेम, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश त्यांनी दिला आहे.
वाशिम ते वाघा बॉर्डर : शांतीचा संदेश देत ११ दिवसात सायकलपटू नारायण व्यास यांचा प्रवास - सायकलपटू नारायण व्यास
12 मार्चपर्यंत त्यांनी प्रवासाचे नियोजन केले होते. मात्र, एकदिवस आधीच त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला.
वाशिम ते वाघा बॉर्डर : शांतीचा संदेश देत ११ दिवसात सायकलपटू नारायण व्यास यांचा प्रवास
आपल्या सायकल यात्रेदरम्यान ते राजस्थान, पंजाब आदी पाच राज्य ओलांडून ११ मार्चला वाघा बॉर्डरला पोहचले. 12 मार्चपर्यंत त्यांनी प्रवासाचे नियोजन केले होते. मात्र, एकदिवस आधीच त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला.
1 मार्चला त्यांनी वाशिमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपला सायकल प्रवास सुरू केला होता.
Last Updated : Mar 13, 2020, 12:58 AM IST