वाशिम - देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना, पोलीस प्रशासन मात्र आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत. बंदोबस्तावरील पोलीस बांधवांचा कोरोना पासून बचाव व्हावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या संकल्पनेतून सिल्ड मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
Corona Virus : वाशिम पोलीस दलाकडून बंदोबस्तावरील दोन हजार पोलिसांना सिल्ड मास्कचे वाटप.. - वाशिम पोलीस दल
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना, पोलीस प्रशासन मात्र आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत. बंदोबस्तावरील पोलीस बांधवांचा कोरोना पासून बचाव व्हावा यासाठी सिल्ड मास्कचे वाटप करण्यात आले आहे. वाशिम जिल्हा पोलीस दलातील एकूण दोन हजार पोलिसांना सिल्ड मास्क चे वाटप करण्यात आले आहे.
वाशिम पोलीस दलाकडून बंदोबस्तावरील दोन हजार पोलिसांना सिल्ड मास्कचे वाटप
त्यामुळे बंदोबस्तावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे किट महत्वाचं असणार आहे. वाशिम जिल्हा पोलीस दलातील एकूण दोन हजार पोलिसांना सिल्ड मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी इम्रान खान यांनी...