महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिमच्या मंगरुळपीर नगरपालिकेने कोरोनाशी लढण्यासाठी तयार केला 'सॅनिटाइझिंग झोन'

कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत मंगरुलपीर नगरपरिषद क्षेत्रात झोनमध्ये आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम "सॅनेटाइझिंग झोन "व्दारे हाती घेण्यात आली आहे.

Sanitizing zone for fight with corona
'सैनिटाइज़िंग झोन

By

Published : Apr 7, 2020, 8:57 PM IST

वाशिम : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगरुलपीर शहरात निर्जंतुकीकरण फवारणीच्या "सॅनेटाइझिंग झोन" मंगरुलपीर नगरपरिषदेच्या वतीने तयार करण्यात आलाय.

कोरोनाशी लढण्यासाठी तयार केला 'सैनिटाइज़िंग झोन'

कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत मंगरुलपीर नगरपरिषद क्षेत्रात झोनमध्ये आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम "सैनेटाइज़िंग झोन "व्दारे हाती घेण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी या ‘ सॅनेटाइझिंग झोन " ची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details