वाशिम -शहरातील पुसद नाका येथील 4 ते 5 दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाशिम नगर परिषदच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या.
वाशिममध्ये 4 दुकांनांना भिषण आग - वाशिम जिल्हा लेटेस्ट न्यूज
शहरातील पुसद नाका येथील 4 ते 5 दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाशिम नगर परिषदच्या दोन अग्निशमन दलाच्या गाड्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या.
![वाशिममध्ये 4 दुकांनांना भिषण आग वाशिममध्ये 4 दुकांनांना भिषण आग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10875206-878-10875206-1614885233971.jpg)
वाशिममध्ये 4 दुकांनांना भिषण आग
वाशिममध्ये 4 दुकांनांना भिषण आग
आगीचे कारण अस्पष्ट
शहरातील पुसद नाका परिसरातील मोबाईल शॉप, कुशन, मोटार गॅरेजच्या दुकानला गुरुवारी रात्री 8.30 च्या दरम्यान भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान या आगीत मोठे नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.