वाशिम- पंचशीलनगर जवळ असलेल्या घरकूल परिसरात एका पाण्याच्या रिकाम्या टाकीत रविवारी एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृत युवकाचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
वाशिम येथे 22 वर्षीय युवकाचा खून;पोलिसांकडून अधिक तपास सुरु - खून
विशाल प्रेमानंद शेलार वय 22 वर्षे, रा. पंचशीलनगर असे मृत युवकाचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
घटनास्थळी पंचनामा करताना वाशिम पोलीस
विशाल प्रेमानंद शेलार वय 22 वर्षे, राहणार पंचशीलनगर असे मृत युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. पवन बनसोड व वाशिम शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगिता बरद्वाज हे घटनास्थळी पोहोचले. मात्र, खुनाचे कारण व खून कोणी केली अद्याप स्पष्ट झाले नाही.
खून प्रकरणाचा अधिक तपास वाशिम पोलिस करीत आहेत.
Last Updated : Apr 13, 2020, 11:32 AM IST