महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिमच्या मालेगाव-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीनचा ट्रक पलटी - मालेगाव - हिंगोली

मालेगाव - हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावरील वसारी गावाजवळ सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. त्यामुळे मार्गावरील जड वाहतूक काही तास बंद होती.

सोयाबीनचा ट्रक पलटी
सोयाबीनचा ट्रक पलटी

By

Published : Dec 30, 2019, 5:06 AM IST

वाशिम - जिल्ह्यातील मालेगाव - हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावरील वसारी गावाजवळ सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. त्यामुळे मार्गावरील जड वाहतूक काही तास बंद होती.

मालेगाव-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीनचा ट्रक पलटी

मालेगाव - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील वसारी गावाजवळ वळणदार रस्ता आहे. त्याठिकाणी पुलाचे बांधकाम सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास सोयाबीन घेवून जाणारा ट्रक याठिकाणी पलटी झाला. त्यामुळे रविवार दुपारी साडे बारापर्यंत मार्गावरील जड वाहतूक बंद होती. पलटी झालेला ट्रक हटवण्यासाठी तब्बल 16 तास लागले. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

ABOUT THE AUTHOR

...view details