वाशिम - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक राजस्थान महाविद्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
वाशिम: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. याच निवडणुकांच्या तयारीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
राजस्थान महाविद्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर