वाशिम - वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील 57 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. तसेच नव्याने पुन्हा 208 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
आज प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील १, काळे फाईल येथील १, काटीवेस येथील १, सिव्हील लाईन्स येथील ७, जिल्हा परिषद परिसरातील १, पोलीस वसाहत येथील १, महालक्ष्मी विहार कॉलनी येथील १, जानकी नगर येथील १, तिरुपती सिटी येथील १, अकोला नाका परिसरातील १, लाखाळा येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, गव्हाणकर नगर येथील २, व्यंकटेश कॉलनी येथील १, त्रिवेणी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, खारोळा येथील १, तामसाळा येथील १, चिखली येथील १, पांगरखेड येथील १, कृष्णा येथील २, बिटोडा तेली येथील १, खंडाळा येथील १, पिंपळगाव येथील १, अनसिंग येथील २, सोंडा येथील ३, दगडउमरा येथील ४, मानोरा शहरातील शिवाजी चौक येथील २, मेन रोड परिसरातील १, गोकुळ नगर येथील १, साखरडोह येथील ३, हत्ती येथील १, कुपटा येथील १, चोंडी येथील १, धामणी येथील २, विठोली येथील १, इंझोरी येथील १, वाईगौळ येथील ५, रिसोड शहरातील एकता नगर येथील ४, समर्थ नगर येथील १, गांजरे गल्ली येथील १, वाणी गल्ली येथील १, शिवाजी नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, आगरवाडी येथील १, केनवड येथील १, केशवनगर येथील १, धोडप येथील १, नावली येथील ३, भर येथील १, गोवर्धन येथील २, भोकरखेडा येथील १, चिखली येथील १, मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, अशोक नगर येथील १, कल्याणी चौक येथील १, सुपर कॉलनी येथील १, दर्गा रोड परिसरातील १, जांब रोड परिसरातील १, सुभाष चौक येथील ३, नालंदा नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, स्वासीन येथील १ बाधिताची नोंद झाली आहे..
हेही वाचा -मुंबई- रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही कोविड सेंटरमधील 60 टक्के खाटा रिकाम्या