महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मॅान्टो कार्लो  कंपनीच्या चोरी गेलेल्या वस्तू मिळाल्या परत; 3 चोरटे जेरबंद - savargoan

मॅान्टो कार्लो लिमिटेड या कंपनीच्या गोदामात झालेल्या चोरी प्रकरणात वाशिम ग्रामीण पोलिसांनी तीन चोरांसह  लाखो रुपयांचा इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे.

चोरटे जेरबंद

By

Published : Jul 24, 2019, 8:38 AM IST

वाशिम - मॅान्टो कार्लो लिमिटेड या कंपनीच्या गोदामात झालेल्या चोरी प्रकरणात वाशिम ग्रामीण पोलिसांनी तीन चोरांना गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त केले आहे.

कंत्राटदारांच्या चोरी गेलेल्या वस्तू मिळाल्या परत


मॅान्टो कार्लो लिमिटेड या कंपनीने वाशिम ते मेडशी रोडचे काम घेतले आहे. त्यांचे गोदाम सावरगाव येथे असून गोदामातुन कंपनीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरी गेल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी तपासाचे चक्र फिरवून तीन चोरट्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीनही चोर वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बर्डे येथील असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details