वाशिम - कोरोनाच्या संसर्गापासून आपणच आपला बचाव करू शकतो. आपण स्वतः आपली काळजी करूनच या दुर्धर आजारापासून वाचू शकतो, ही बाब रांगोळीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे, वाशिम जिल्ह्यातील एका तरुणीने..
कोरोनाच्या संसर्गापासून आपणच आपला बचाव करू शकतो; रांगोळीच्या माध्यमातून संदेश - वाशिमच्या बातम्या
आपण स्वतः आपली काळजी करूनच या दुर्धर आजारापासून वाचू शकतो, ही बाब रांगोळीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे वाशिम जिल्ह्यातील एका तरुणीने..

रांगोळीच्या माध्यमातून संदेश
रांगोळीच्या माध्यमातून संदेश
कोरोना या जीवघेण्या आजाराचा सर्वत्र वेगाने प्रसार होत असून ही अत्यंत काळजीची बाब आहे. या आजारापासून आपणच आपला बचाव करू शकतो, ही बाब रांगोळीच्या माध्यमातून रेखाटली आहे, शिरपूर येथील पूजा पंजाबराव वाघ या तरुणीने. घरातच राहा सुरक्षित राहा, असा संदेश तिने आपल्या कलेद्वारे दिला आहे.