महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टँकरला ओव्हरटेक करताना एसटी बसचा अपघात; ६ जण जखमी - एसटी बस

मंगळवारी, मंगरुळपीरवरून अकोल्याला जाणारी एसटी बस (एमएच ४०-८८७७) ही एका टँकरला ओव्हरटेक करताना वनोजा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उतरली.

अपघात

By

Published : Aug 20, 2019, 5:08 PM IST

Updated : Aug 20, 2019, 5:15 PM IST

वाशिम - मंगरुळपीरवरून अकोल्याला जाणारी एसटी बस टँकरला ओव्हरटेक करताना वनोजा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात ६ जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना शेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टँकरला ओव्हरटेक करताना एसटी बसचा अपघात


मंगळवारी, मंगरुळपीरवरून अकोल्याला जाणारी एसटी बस (एमएच ४०-८८७७) ही एका टँकरला ओव्हरटेक करताना वनोजा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उलटली. या गाडीत २४ प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात ६ जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना शेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.

Last Updated : Aug 20, 2019, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details