महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम पोलीस दलाच्या वतीने 'रन फॉर हर मॅरेथॉन'चे आयोजन - रन फॉर हर मॅरेथॉन वाशिम न्यूज

पुरुषांसाठी ५, तर महिलांसाठी ३ किमी अंतराची स्पर्धा यावेळी आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये शहर तथा ग्रामीण भागातील अनके स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

Run for her marathon organized by Washim Police Force
वाशिम पोलीस दलाच्या वतीने 'रन फॉर हर मॅरेथॉन'चे आयोजन

By

Published : Feb 1, 2020, 10:06 AM IST

Updated : Feb 1, 2020, 11:33 AM IST

वाशिम -शहरात 'रन फॉर हर मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले. महिलांवर होणारे अत्याचार थांबावेत आणि जिल्हा पोलीस दलातर्फे व्यापक जनजागृती व्हावी यासाठी हे मॅरेथॉन घेण्यात आले.यामध्ये शहर तथा ग्रामीण भागातील अनके स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

वाशिममध्ये 'रन फॉर हर' मॅरेथॉन

हेही वाचा -इन्स्टाग्रामवर रोनाल्डो 'हिट', झाले 'इतके' फॉलोअर्स!

पुरुषांसाठी ५, तर महिलांसाठी ३ किमी अंतराची स्पर्धा यावेळी आयोजित करण्यात आली होती. दोन्ही गटातील पहिल्या सहा खेळाडूंना रोख रकमेसह स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.

Last Updated : Feb 1, 2020, 11:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details