वाशिम- गुरूवारी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या वतीने सिव्हील लाईनमार्गे अकोला नाका, या मार्गावरून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली - अकोला
गुरूवारी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या वतीने सिव्हील लाईनमार्गे अकोला नाका, या मार्गावरून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली
आदिवासी दिनानिमित्ताने रॅलीत मोठ्या उत्साहाने शालेय विद्यार्थ्यांसह आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी विविध फलके हातात घेत घोषणा देण्यात आल्या. ही रॅली शहरातील सिव्हील लाईन मार्गे अकोला नाक्यावर जाऊन तिथे समारोप करण्यात आला.