वाशिम- प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी वाशिमच्या ग्रामसेवकांनी मोर्चा काढत धरणे आंदोलन केले. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून ग्रामसेवकांवर वेळोवेळी होणारा अन्याय व विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे मोर्चा काढून धरणे आंदोलन - protest of gramsevak
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून ग्रामसेवकांवर वेळोवेळी होणारा अन्याय व विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
ग्रामसेवकांचे मोर्चा काढून धरणे आंदोलन
विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात एल्गार पुकारत धरणे आंदोलन केले. यावेळी उपस्थित ग्रामसेवकांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला.
Last Updated : Aug 13, 2019, 10:16 PM IST