महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात पूर्व हंगामी कापूस लागवडीला सुरुवात - कापूस लागवड वाशिम

खरीप हंगाम जवळ आला असून, सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी लागवड सुरू केली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून 19 हजार 245 हेक्टरवर कपाशीचे नियोजन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात आज पासून पूर्वहंगामी कापूस लागवडीला सुरुवात केली आहे.

cotton cultivation
वाशिम जिल्ह्यात पूर्व हंगामी कापूस लागवडीला सुरुवात

By

Published : May 22, 2020, 6:30 PM IST

Updated : May 22, 2020, 6:53 PM IST

वाशिम - खरीप हंगाम जवळ आला असून, सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी लागवड सुरू केली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून 19 हजार 245 हेक्टरवर कपाशीचे नियोजन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात आज पासून पूर्वहंगामी कापूस लागवडीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शेतात कापूस लागवड करताना सुरक्षीत अंतर ठेवून मजुरांची मास्क बांधून लागवड सुरू आहे.

Last Updated : May 22, 2020, 6:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details