वाशिम - उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणला मंजुरी दिल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवाकडून जल्लोष करण्यात येत आहे. वाशिममध्येही मराठा क्रांती समन्वय समिती आणि मराठा समाज बांधवांनी वाशिम येथील स्थानिक शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांला हार अर्पण करत फटाके फोडून जल्लोष केला आहे. यावेळी शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत मराठा बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणास न्यायालयाची मंजुरी, मराठा बांधवांचा वाशिममध्ये जल्लोष - mumbai high court
उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणला मंजुरी दिल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवाकडून जल्लोष करण्यात येत आहे. वाशिममध्येही मराठा क्रांती समन्वय समिती आणि मराठा समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.
मराठा बांधवांचा वाशिममध्ये जल्लोष
Last Updated : Jun 27, 2019, 6:01 PM IST