वाशिम - जिल्ह्यातील चांडस-पांगरखेडा रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि. 12 मे) दुपारी घडली आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
काशिनाथ उबाळे असे मृत व्यक्तीचे नाव असून शिरपूरकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते जागीच ठार झाले. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करत आहेत.
दुचाकी अपघातात एक जण ठार, वाशिम जिल्ह्यातील घटना
वाशिम जिल्ह्यातील चांडस-पांगरखेडा रस्त्यावर दुकाच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.12 मे) दुपारच्या सुमारास घडली आहे.
घटनास्थळ
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...