महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये आमदार पाटणी समर्थकांनी खासदार भावना गवळींचे जाळले पोस्टर

मंगळवारी नियोजन भवनमध्ये खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात वाद झाला होता.

burnt posters
आमदार पाटणी समर्थकांनी खासदार भावना गवळींचे जाळले पोस्टर

By

Published : Jan 27, 2021, 2:13 AM IST

वाशिम - मंगळवारी नियोजन भवनमध्ये खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात वाद झाला. त्यानंतर आमदार पाटणी समर्थकांनी भावना गवळी यांचे पोस्टर जाळून पाटणी चौकात टायरही जाळण्यात आले. तसेच वाशिम शहर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

आमदार पाटणी समर्थकांनी खासदार भावना गवळींचे जाळले पोस्टर

यानंतर खासदार भावना गवळी यांचे समर्थक पाटणी चौकात पोहचले आणि दुकानं सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली असून, वातावरण निवळण्यात आले आहे. दरम्यान, वाशिममध्ये तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details