वाशिम- राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मालेगाव नगरपंचायतच्या वतीने शहरातील चौका-चौकात हँडवॉश स्टेशन उभारण्यात आली आहेत.
हाताचा स्पर्श न करता पायाच्या माध्यमातून सॅनिटायझर हातावर; मालेगाव नगरपंचायतीचा उपक्रम - वाशिम कोरोना बातमी
हाताचा स्पर्श न करता पायाच्या माध्यमातून सॅनिटायझर हातावर टाकल्या जाते. त्यामुळे नागरिकांचे हात स्वच्छ होत आहेत. मालेगाव येथील या हँडवॉश स्टेशनमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
हाताचा स्पर्श न करता पायाच्या माध्यमातून सॅनिटायझर हातावर; मालेगाव नगरपंचायतीचा उपक्रम
हाताचा स्पर्श न करता पायाच्या माध्यमातून सॅनिटायझर हातावर टाकल्या जाते. त्यामुळे नागरिकांचे हात स्वच्छ होत आहेत. मालेगाव येथील या हँडवॉश स्टेशनमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून वारंवार खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. आरोग्याची काळजी घेण्यााबाबतही विशेष नियमावली जारी करण्यात आली आहे.