महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम : हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती यांच्यावतीने अंध विद्यालयात रक्षाबंधन - Vashim news

अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याच्या हेतुने राखीपौर्णिमेनिमित्त विश्व हिंदू दुर्गा वाहिनी मातृशक्ती वाशिम यांच्या वतीने रक्षा बंधन साजरे करण्यात आले. अंध विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्ती व रक्षाबंधन यावर गीत गायली.

हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती वाशिम यांच्यावतीने अंध विद्यालयात रक्षाबंधन

By

Published : Aug 23, 2019, 8:44 AM IST

Updated : Aug 23, 2019, 10:03 AM IST

वाशिम -अंध विद्यालयात राखीपौर्णिमेनिमित्त विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती वाशिम यांच्यावतीने अंध मुलांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा बहीण-भावातील प्रेम वाढवणारा सण असल्याने यानिमित्ताने विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती वाशिम यांच्यावतीने विद्यार्थ्यांसमवेत हा सण साजरा करून त्यांना खाऊच्या वस्तू देण्यात आल्या.

वाशिम : हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती यांच्यावतीने अंध विद्यालयात रक्षाबंधन

अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याच्या हेतुने राखीपौर्णिमेनिमित्त विश्व हिंदू दुर्गा वाहिनी मातृशक्ती वाशिम याच्या वतीने रक्षा बंधन साजरे करण्यात आले. या वेळी अंध विद्यार्थ्यांनी देशभक्ती व रक्षाबंधन यावर गीत गायली. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती वाशिमचे सदस्य उपस्थित होते.

Last Updated : Aug 23, 2019, 10:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details