महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाची दमदार एंट्री - rainy season washim

सर्वत्र पूर्व मोसमी पावसाची दमदार एंट्री झाली आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर या पावसामुळे खरिप हंगामातील शेतात मशागतीला वेग येणार आहे.

washim rain
वाशिम जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाची दमदार एंट्री

By

Published : Jun 3, 2020, 10:59 AM IST

वाशिम - जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा, तालुक्यासह सर्वत्र पूर्वमोसमी पावसाची दमदार एंट्री झाली आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर या पावसामुळे खरिप हंगामातील शेतात मशागतीला वेग येणार आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details