वाशिम - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही गारपीट झाली. वाशिम शहरासह ग्रामीण भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, हरभरा यासह भाजीपाला पिकाला याचा फटका बसला आहे. आधीच अडचणीत असलेल्या बळीराज्यावर पुन्हा अवकाळीच संकट आले आहे.
वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट, बळीराजा चिंतेत - वाशीम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही गारपीट
वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, हरभरा यासह भाजीपाला पिकाला याचा फटका बसला आहे.
वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट
वादळी वार्यासह जोरदार गारपीटीन झाल्याने वाशिम जिलह्यातील शेतकरी चिंतेत आहे. १० ते १५ मिनीटे सुपारीएवढ्या आकाराच्या गारांनी वाशिम शहराला झोडपून काढले.