वाशिम -गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, पारंपारिक वाद्यवृंद, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज शहरात 'श्रीं'चे मोठ्या थाटात आगमन होत आहे. आज साकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाने वाशिम शहरासह जिल्ह्यातील रस्ते मिरवणुकांनी फुलून गेले आहेत.
वाशिममध्ये गणरायाचे मोठ्या थाटात आगमन - वाशिम गणेशोत्सव
गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, पारंपारिक वाद्यवृंद, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज शहरात 'श्रीं'चे मोठ्या थाटात आगमन होत आहे. आज साकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाने वाशिम शहरासह जिल्ह्यातील रस्ते मिरवणुकांनी फुलून गेले आहेत.
वाशिममध्ये गणरायाचे मोठ्या थाटात आगमन
सर्वांच्या लाडक्या णपती बाप्पाचे आज आगमन होत आहे धूम धडाक्यात सगळीकडे बाप्पाचे स्वागत करण्यात येत आहे. गणेश भक्तांनी वाशिममध्ये गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गणेश भक्त वाजत गाजत आपल्या बाप्पाला घरी नेत आहेत. गणपती मंडळ स्थापना करण्यात येणाऱ्या आपला बाप्पा दुपारी चार च्या दरम्यान घेऊन जाणार आहेत. येणारे दहा दिवस जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण राहील.