वाशिम- जिल्हा परिषदेच्या 52 सदस्य आणि 6 पंचायत समितीच्या 104 सदस्यांसाठी आज (दि. 7 जाने.) मतदानाला सुरुवात झाली आहे.
वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात - मतदान
जिल्हा परिषदेच्या 52 सदस्य आणि 6 पंचायत समितीच्या 104 सदस्यांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
मतदान यादीत नाव शोधताना मतदार
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 852 मतदान केंद्रांवर 7 लाख 45 हजार 76 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान शांततेत पार पडावे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा - पक्षीमित्र संमेलनानिमित्त सायकलने 800 किलोमीटरचा प्रवास