महाराष्ट्र

maharashtra

वाशिममध्ये ईद-ए-मिलादुन्नबी निमित्तानं साकारला मक्का मदिनाचा देखावा

By

Published : Nov 10, 2019, 3:08 PM IST

आज ईद-ए-मिलादुन्नबी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील बुराकपुरा येथे कवालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अबालवृध्दांनी मोठी गर्दी केली होती.

वाशिममध्ये ईद-ए-मिलादुन्नबी निमित्तानं साकारला मक्का मदिनाचा देखावा

वाशिम- ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहरातील बुराकपुरा येथे मक्का मदिनाचा देखावा करण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यासाठी मुस्लीम बांधवांनी मोठी गर्दी केली आहे.

वाशिममध्ये ईद-ए-मिलादुन्नबी निमित्तानं साकारलेला मक्का मदिनाचा देखावा...

आज ईद-ए-मिलादुन्नबी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील बुराकपुरा येथे कवालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अबालवृध्दांनी मोठी गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details