महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वंचित आघाडीचे डॉ. सिद्धार्थ देवळेंचा उमेदवारी अर्ज दाखल - vidhansabha news

विधानसभा राखीव मतदारसंघात शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

वंचित आघाडी चे डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी शक्तिप्रदर्शन करीत केला उमेदवारी अर्ज दाखल....

By

Published : Oct 5, 2019, 4:46 AM IST

वाशिम - वाशिम विधानसभा राखीव मतदारसंघात शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

वंचित आघाडी चे डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी शक्तिप्रदर्शन करीत केला उमेदवारी अर्ज दाखल....

हेही वाचा -'अजित पवारांचा राजीनामा हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण'

दरम्यान, शिवाजी चौकातून रॅली काढून तहसील कार्यालयात त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. राज्यात 288 मतदारसंघात 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबर निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details