वाशिम - वाढदिवसावर विनाकारण खर्च न करता साध्या पध्दतीने जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेश अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांच्या वतीने पोलीस विभागासाठी 200 लिटर सॅनिटायझर आणि सोडिअम हाइपोक्लोराइडचे वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना सॅनिटायझर वाटप - washim police sanitizer
वाढदिवसावर विनाकारण खर्च न करता साध्या पध्दतीने जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस विभागासाठी 200 लिटर सॅनिटायझर आणि सोडिअम हाइपोक्लोराइडचे वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना सॅनिटायझर वाटप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांना कोरोना युद्धात लढताना याचा फायदा होणार असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक चव्हाण यांनी व्यक्त केले.