महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काचीगुडा-इंटरसिटी एक्सप्रेसच्या धडकेत गायीचा मृत्यू, वाहतूक ठप्प - वाशिम

वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गेटवर काचीगुडा-इंटरसिटी एक्सप्रेसच्या धडकेत गायीचा मृत्यू झाला. यामुळे औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील जऊळका येथील रेल्वे गेटवर अर्धातास वाहतूक ठप्प झाली.

रेल्वे

By

Published : Apr 20, 2019, 4:55 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गेटवर काचीगुडा-इंटरसिटी एक्सप्रेसच्या धडकेत गायीचा मृत्यू झाला आहे. रेल्वे समोर अचानक गाय आल्याने हा अपघात झाला, अशी चर्चा सुरू आहे.

रेल्वे

या अपघातामुळे औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील जऊळका येथील रेल्वे गेटवर अर्धातास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details