महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आधी लग्न लोकशाहीचे..! बोहल्यावर चढण्याआधी शिरपुरात नववधूने बजाविला मतदानाचा हक्क - shirpur

अकोला लोकसभा मतदारसंघातील शिरपूर येथील एका नववधुचे आज लग्न आहे. मात्र, आज लोकशाहीचे मतदान असल्याने त्यांनी आधी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

रश्मी देशमुख

By

Published : Apr 18, 2019, 11:25 AM IST

वाशिम -आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. पार पडत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील शिरपूर येथील एका नववधुचे आज लग्न आहे. मात्र, आज लोकशाहीचे मतदान असल्याने त्यांनी आधी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. रश्मी देशमुख असे या नववधुचे नाव आहे.

बोहल्यावर चढण्याआधी शिरपूर येथील रश्मी देशमुखने बजाविला मतदानाचा हक्क......
शिरपूर येथील कोंडबा तात्या ढवळे विद्यालयात रश्मी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. देशाला सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने आपले अमूल्य मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details