वाशिम - शहरातील देवपेठ परिसरात राहणाऱ्या विजय दुधे यांच्या घरासमोर उभी असलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी काल (19 सप्टेंबर) ला सकाळी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन चोरटे मोटारसायकल नेत असताना ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मोटारसायकल चोर सीसीटीव्हीत कैद..... - वाशिम गु्न्हे
शहरातील देवपेठ परिसरात राहणाऱ्या विजय दुधे यांच्या घरासमोर उभी असलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यानी काल सकाळी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन चोरटे मोटारसायकल नेत असताना ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
वाशिममध्ये सायकल चोर सीसीटीव्हीत कैद
जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचं प्रमाण वाढलं आहे. शहरातील देवपेठ परिसरात राहणाऱ्या विजय दुधे यांच्या घरासमोर उभी असलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यानी आज सकाळी चोरून नेल्याची घटना घडली. मात्र घराच्या शेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन चोरटे मोटारसायकल नेत असताना कैद झाले आहे. यात हे चोरटे मोटारसायकल घेऊन जाताना दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे चोरट्यांचा शोध घेण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
Last Updated : Sep 20, 2019, 9:16 AM IST