वाशिम- मंगरुळपीर येथील डॉ. रत्नपारखी यांच्या दवाखान्याच्या मागील भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे भागात एकच खळबळ उडाली आहे.
मंगरुळपीर येथे अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ - mangrulpir
डॉ. रत्नपारखी यांच्या दवाखान्याच्या मागील भागात एका अनोळखी महिलेचा मृददेह आढळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास मंगरुळपीर पोलीस करत आहेत.
![मंगरुळपीर येथे अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3309484-thumbnail-3x2-deadbody.jpg)
अनोळखी महिलेचा मृतदेह
मंगरुळपीर पोलीस ठाणे
घटनेची माहिती मिळताच मंगरुळपीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास मंगरुळपीर पोलीस करत आहेत.