महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accident In Washim City : वाशिम शहरालगत खाजगी बस-टँकरचा अपघात, 3 जण ठार; 8 जखमी - वाशिम शहराजवळ बस आणि टँकरचा अपघात

वाशिम शहरालगत असलेल्या अकोला नाका परिसरात हॉटेल इव्हेंटोजवळ पुण्यावरून यवतमाळ जाणाऱ्या खाजगी बस आणि पाण्याच्या टॅंकरचा आज गुरूवार(दि.7 एप्रिल)रोजी सकाळच्या सुमारास अपघात झाला आहे. (Accident In Washim City) यामध्ये टँकर चालकासह खाजगी बसचा चालक, क्लीनर जागीच ठार झाले आहेत. तसेच, बसमधील 7 प्रवाशी तर टँकरमधील एकजण असे एकून 8 जण जखमी झाले आहेत.

वाशिम शहरालगत खाजगी बस-टँकरचा अपघात
वाशिम शहरालगत खाजगी बस-टँकरचा अपघात

By

Published : Apr 7, 2022, 9:09 AM IST

वाशिम -वाशिम शहरालगत असलेल्या अकोला नाका परिसरात हॉटेल इव्हेंटोजवळ पुण्यावरून यवतमाळ जाणाऱ्या खाजगी बस आणि पाण्याच्या टॅंकरचा आज गुरूवार(दि.7 एप्रिल)रोजी सकाळच्या सुमारास अपघात झाला आहे. (Accident In Washim City) यामध्ये टँकर चालकासह खाजगी बसचा चालक, क्लीनर जागीच ठार झाले आहेत. तसेच, बसमधील 7 प्रवाशी तर टँकरमधील एकजण असे एकून 8 जण जखमी झाले आहेत. (Tanker and Bus Accident Near Washim City) टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यातील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या बातमीबद्दलचे सविस्तर वृत्त काही वेळात येईल -

ABOUT THE AUTHOR

...view details