कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम कारागृहाचे 14 कैदी पॅरोलवर - 14 prisoners released
कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानुसार वाशिमच्या कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या १४ कैद्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार पॅरोलवर सोडण्यात आले.
वाशिम कारागृहाचे 14 कैदी सोडले पॅरोलवर
वाशिम - कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानुसार वाशिमच्या कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या १४ कैद्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार पॅरोलवर सोडण्यात आले.